परिवर्तन न्यूज- Exclusive

Kiran Pawaskar Latest : कामगार नेते किरण पावसकर एअर इंडिया एम्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी विराजमान !

मुंबई : ऊ. बा. ठा. प्रणित भारतीय कामगार सेनेचा पराभव आणि इतिहासाची पुनरावृत्ती!!

कामगार नेते किरण पावसकर एअर इंडिया एम्लॉईज युनियन च्या अध्यक्षपदी विराजमान..

आज एअर इंडिया एम्प्लॉईज् युनियनच्या अध्यक्ष पदावरून खासदार अरविंद सावंत यांची उचलबांगडी करून त्याच अध्यक्ष पदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कामगारांनी एकमताने राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष व शिवसेना सचिव, मा. आमदार किरण पावसकर यांची निवड केली.

Sharad Pawar Latest : सुप्रिया सुळे आणी प्रफुल पटेल यांना मोठी जबाबदारी, अजित पवारांना कोणती जबाबदारी मिळणार?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी किरण पावसकर यांची २००४ साली या पदावर निवड केली होती तीच अध्यक्ष पदाची निवड पुन्हा सर्व कामगारांनी केली व शिवसेनचा झेंडा विमानतळावर फडकविण्यात आला.

आज झालेली किरण पावसकर यांची नियुक्ती ही शिवसेनेसाठी आणखी बळ वाढवणारी ठरेल.

UPSC IAS Toppers : शेतकऱ्याचा लेक झाला IAS

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button