परिवर्तन न्यूज- Exclusive

MNS Sachin Gole : माथाडी मंडळाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून माथाडी टोळी युद्ध भडकवले जात आहे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने आज माथाडी मंडाळातील अधिकाऱ्यांकडून होणारा गैरप्रकार पूढे आणला आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या माथाडी नेत्यांना मंडळाकडून परस्पर परवानगी दिली जात आहे. व्यापारी आणि विकासकांना विश्वसात न घेता ठराविक माथाडी टोळ्यांना कामं दिले जात आहे, या गुंड टोळ्या अधिकृत टोळ्यांना हुसकावून लावतात. तसेच व्यापारी आणि विकासकांना धमक्या देऊन पैसे देखील उकळल्याचे प्रकार देखील पुढे येत आहेत.

मनसे प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेने मंडळाचा गैरप्रकार पुढे आणलाय.

गोरेगाव मधील ओबेरॉय कॉमर्स थ्री या कंपनीचे कामं करणाऱ्या एच.टी.एल एअरकॉन च्या अधिकृत टोळीला कामं न देता एका अन्य टोळीला देखील परवानगी मंडळाने दिली आहे.

Sanjay Raut : त्या टोळीने 48 जागावर निवडणूक लढावावी ! कोणावर साधला निशाणा?

New Sansad Bhavan : खासदारांची आसन क्षमता माहिती आहे का?

ज्या अधिकृत टोळीला परवानगी आणि करार झाला आहे.त्या टोळीला हुसकावून लावण्याचा प्रयन्त करत आहेत.तसेच एच.टी.एल एअरकॉन च्या कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. हा सर्व प्रकार न थांबल्यास माथाडी मंडळाचे अधिकारी जाधव यांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही.असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन यशवंत गोळे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button