Latest Newsशहर

वाघेश्वर मंदिरात असभ्य कपडे घालून येणाऱ्यास प्रवेश बंदी! वाचा सविस्तर…

पुणे : नुकत्याच काही दिवसांपूर्वी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानातर्फे भक्तांसाठी एक नवीन नियमावली जारी करण्यात आली होती. भारतीय संस्कृतीचा मान आणी आदर ठेऊन, परिसरात वेस्टर्न कपडे घातल्यास बंदी लावण्यात आली आहे.

याचं पार्श्वभूमीवर वाघोली, पुणे येथील प्रसिद्ध वाघेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. मंदिरात वेस्टर्न कपडे घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांनी दिली आहे.

बर्मुडा, हाफ पॅन्ट घालून आल्यास प्रवेश नाही.असभ्य व तोकड्या कपड्यांना धारण करून येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फक्त महिलांना नाही तर पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाही. भारतीय संस्कृतीचे भान सर्वानी ठेवावे असे फलकात नमूद केले आहे.

आई तुळजाभवानीच्या मंदिरात महिला, पुरूषांच्या तोकड्या कपड्यांवर बंदी

तुळजाभवानी मंदीर संस्थानांचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न

जैतापूरचा प्रकल्पाचं काय झालं? काहीच नाही. ती कंपनी बुडाली.

वाघेश्वर मंदिरातील या निर्णयाचे वाघोलीतील नागरिकांनी व भक्तांनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button