Latest News

प्रत्येक डॉट बॉलमागे आज झाड का दिसतंय? जाणून घ्या काय आहे कारण

CSK vs GT, IPL 2023 Playoffs : प्रत्येक डॉट बॉलमागे आज झाड का दिसतंय? जाणून घ्या काय आहे कारण

सध्या IPL स्पर्धेचा प्लेऑफ राऊंड सुरु झाला आहे. सगळेजण मॅच बघताय पण आज स्क्रीनवर डॉट बॉलच्या ठिकाणी झाडाचं चित्र दिसतंय.

हो बरोबर..आज झाडाचं चित्र दिसतंय याचं कारणही वेगळं आहे. बीसीसीआयच कौतुक कराल अस पाऊल आज त्यांनी उचललं आहे.

बीसीसीआयने IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये टाकल्या गेलेल्या प्रत्येक डॉट चेंडुवर 500 झाड लावण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आज शून्यच्या ऐवजी आज झाडाचं चित्र दिसत आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत MPSC मध्ये मिळवलं यश

हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ? कमेंट करून जरूर कळवा

Youtube Channel कसे बनवायचे?

ठीक 7 वर्षानांनतर पुन्हा नोटबंदी ? 2000 रुपयाची नोट बंद ? वाचा सविस्तर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button