परिवर्तन न्यूज- Exclusive

UPSC Result : “उठा IAS ऑफिसर” आईच ते वाक्य…डॉ. कश्मिरा संखेन आज खर करून दाखवलं !

आज UPSC परीक्षेचा निकाल लागला आहे, आणी चर्चा ही सुरु आहे ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची. ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे UPSC परीक्षेत महाराष्ट्र राज्यात पहिली आली आहे.

डॉ. कश्मिराच्या या घवघवीत यशाचं नेमकं रहस्य काय? बघा त्यांनी काय सांगितलं…

1) सर्वप्रथम यशाचं श्रेय हे कुटुंब, मित्र आणी सर्वजण ज्यांनी या यशात मदत केली त्यांना देते.

2) Asst. Dentist म्हणून काम करत होते, पण काम करत करत अभ्यास देखील सांभाळला.

3) आई-बाबाला विशेष श्रेय कारण आज आईचा तो शब्द खरा ठरला, आई लहानपणी म्हणायची “उठा IAS ऑफिसर” आणी आज ते प्रत्येकक्षात उतरलं आहे.

4) दुसर श्रेय जात सद्गुरू श्री वामराव पै. यांना कारण लहानपणापासून त्यांना एकत आले व देशासाठी काम करा हा संदेश मला नेहमी प्रेरित करत असे

UPSC त मिळालेलं यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button