परिवर्तन न्यूज- Exclusive

Nitesh Rane on Sanjay Raut : “जिभेची चाचणी करावी, 24 तास चाटूगिरी….” | वाचा सविस्तर

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज सकाळी खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांवर प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी यांची तुलना क्रिकेटर सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांच्याशी केली.

संजय राऊत म्हणाले की एकेकाळी ज्या पद्धतीने सचिन तेंडुलकर व विराट कोहली फॉर्ममध्ये होते त्याच फॉर्ममध्ये आज राहुल गांधी भाषण करत आहेत. त्यांच्या सभेला चांगली गर्दी जमत आहे आणी अमेरिकेत त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी वरील मुद्द्यावर संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

“WHO ने संजय राऊत यांच्या जीभेच संशोधन कराव, एक व्यक्ती 24 तास चाटूगिरी कस करू शकत? WHO ने यासाठी जिभेचं संशोधन कराव.” अशी मागणी मी पत्राद्वारे करणार असल्याचे सांगितले.

Raj Thackeray letter to Narendra Modi : महिला कुस्तीपटूंच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष द्यावं

काँग्रेस आणी राहुल गांधी यांची चाटूगिरीचा उच्चंक संजय राऊत यांनी चालवीला आहे. सचिन तेंडुलकर आणी विराट कोहली यांनी क्रिकेटच्या माध्यमातून भारताची प्रतिमा उचवण्याचं काम केल आहे.

पण तेच राहुल गांधी अमेरिकेत जाऊन देशाची, हिंदू धर्माची बदनामी करत आहेत.

संजय राऊत यांना या गोष्टी भांडुप मध्ये राहून कळताय का? अस थेट सवाल नितेश राणे यांनी विचारला.

New Sansad Bhavan : खासदारांची आसन क्षमता माहिती आहे का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button