परिवर्तन न्यूज- Exclusive

Nitesh Rane on Rohit Pawar : दिला मैत्रीचा सल्ला, तो ही कडक शब्दात !

मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी उद्धव ठाकरे , संजय राऊत, संसद भवन उदघाट्न, ठाकरे – केजरीवाल भेट या सर्व विषयांचा त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात आरोप- प्रत्यारोप आपणास रोज बघायला भेटत आहे. इतक्यात आज नितेश राणे यांनी रोहित पवारांवर जोरदार टिका केली.

नितेश राणे यांनी रोहित पवारांना सल्ला दिला तो खालील प्रमाणे :

1) आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय सोडून द्या, व स्वतःच्या मतदार संघात लक्ष द्या असे सांगितले.

2) पुढच्या वेळी विधानसभेत रोहित पवार दिसणार नाहीत.

3) कर्जत जामखेड च्या लोकांबद्दल जरा विचार करावा. बाजार समिती निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांचा घाम काढला.

4) मोठ्या मोठ्या बाता करण्यापेक्षा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातल्या मतदारांना नेमकं काय हवं यावर लक्ष घाला.

एकंदरीत पाहता आ.नितेश राणे यांनी आक्रमकपणे आ.रोहित पवार यांवर टिका केली.

हे गुंड कशाला पोसून ठेवलेत? थेट फोटो दाखवत विचारला प्रश्न

लगेच आग लागते…झोप लागत नाही त्यांना !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button