परिवर्तन न्यूज- Exclusive

IPL 2023 Final CSK vs GT : कुणाला किती रक्कम मिळणार? वाचा सविस्तर

काल आयपीएलच्या 16 हंगामातील चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा अंतिम सामना होणार होता. पण मॅच सुरू होण्याअगोदर आलेल्या मुसळधार पावसामुळे कालचा अंतिम सामना होऊ शकला नाही.

अखेर आयपीएलच्या 16 व्या सीझनची फायनल ‘Reserve Day’ म्हणजे 29 मे रोजी ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आजच्या होणाऱ्या CSK vs GT IPL Final कडे सगळेजण उत्सुकतेने वाट बघत आहेत.

चर्चा अशी आहे की एम. एस.धोनीची ही कदाचित शेवटची मॅच असू शकते. त्यामुळे फॅन्सला देखील उत्सुकता आहे, की आजच्या सामन्यामध्ये CSK पुन्हा एकदा आयपीएल जिंकेल आणि पाच वेळा आयपीएल जिंकण्याचा रेकॉर्ड करेल.

त्या खालोखाल GT देखील यावर्षी IPL जिंकून दुसऱ्यांदा आयपीएलचा दावेदार होण्याची संधी सोडणार नाही.या सर्व कारणांमुळे आजची होणारी लढत ही चुरशीची बनली आहे.

IPL मध्ये आज कोणाला किती रक्कम मिळणार? जाणून घ्या सविस्तर

1) विजेता संघ : 20 कोटी

2) उपविजेता संघ : 13 कोटी

3) तिसऱ्या क्रमांकावरील संघ :7 कोटी

मुंबई इंडियन्स या स्थानी आहे.

4) चौथ्या क्रमांकावरील संघ : 6.5 कोटी

Lucknow Super Giants या स्थानी आहे.

5) पर्पल कॅप विजेता : 15 लाख

6) ऑरेंज कॅप विजेता : 15 लाख

7) सुपर स्ट्राईकर : 15 लाख

8) पॉवर प्लेयर : 12 लाख

9) मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर : 12 लाख

IPL 2023 Orange Cap : सलग 3 शतक ठोकत ऑरेंज कॅप आता Shubham Gill कडे.

10) गेम चेंजर : 12 लाख

11) इमर्जिंग प्लेयर : 20 लाख

12) कॅच ऑफ द सीजन : 12 लाख

13) सामनावीर (फायनल ) : 5 लाख

Youtube मधून पैसे कसे कमवायचे?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button