परिवर्तन न्यूज- Exclusive

Ambadas Danve : सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा, सावरकरांना भारतरत्न द्या !

Ambadas Danve on Devendra Fadnavis : कर्नाटक सरकारने पाठ्यपुस्तकांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट प्रश्न विचारला आहे.

सावरकर यांचा अपमान ठाकरे सहन करणार का? नाहीतर बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं हे सांगा. मागच सरकार हे फक्त फेसबुकवरती होत. सत्तेसाठी इतके लचार होणार आहात का सांगा?

Dhananjay Munde : पुण्यातील ‘या’ स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

या विधानवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच प्रश्न विचारला आहे. देवेंद्रजी आम्हाला कसला पॅटर्न विचारता? देशभरातील अर्धा डझन राज्यांचे सरकारं मागच्या दाराने पाडण्याचा पॅटर्न तुमच्याच पक्षाने आणला आहे.

सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा आता. एवढेच सावरकर प्रेम असेल तर तुमची महाशक्ती आणि पातशाह सावरकरांना भारतरत्न कधी देणार आहेत, हे पण सांगुन टाका!

Adipurush Movie Review : बहुचर्चित असलेला आदिपुरुष, पण प्रेक्षकांच्या अपेक्षेला कमी पडला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button