Latest Newsमहाराष्ट्र

Sanjay Raut on Demonetisation: 40 आमदार हैराण आहेत,धावपळ चालू आहे मोठी त्यांची.

मुंबई : 2 हजारांच्या नोट बंद होणार या RBI ने दिलेल्या माहितीवर, विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यावर आज पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे.

खा.संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टिका करताना मांडलेले महत्वाचे मुद्दे :

1) पहिली नोटबंदी फसली, दुसरी देखील फसली, 2 हजाराच्या नोटा आणल्या कोणी?

2) सामान्य माणसाच्या खिशात 2 हजार रुपयाची नोट नसते.

3) पहिल्या नोटबंदीमुळे भ्रष्टाचार कमी झाला? काळा पैसा कमी झाला? दहशतवाद कमी झाला?

4) पंतप्रधान देशाची खोटे बोलले, जवळपास 4 हजार लोक बँकांच्या रांगेत मरण पावले.

तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना मांडलेले मुद्दे :

1) नोटबंदीमुळे त्यांचच जास्त नुकसान झाल. जे 50 खोके दिले आहेत त्यात 2 हजाराच्या नोटा आहेत.

2) 50 खोकेवाले मुख्यमंत्र्याकडे नोटा बदलून मागतायत

3) सगळे 40 आमदार हैरण आहेत,धावपळ चालू आहे मोठी त्यांची.

7 वर्षानांनतर पुन्हा नोटबंदी ? 2000 रुपयाची नोट बंद ? वाचा सविस्तर

नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो.

अशा पद्धतीने खा संजय राऊत यांनी आज केंद्र व राज्य सरकारवर नोटबंदीवरून जोरदार टिका केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button